I am truly grateful for the outstanding level of care I received. The team at M.J. Hospital operates with both expertise and empathy. I would highly recommend this hospital to anyone in need of medical attention. Thank you for making a stressful situation as comfortable and positive as possible."

Google Review
Onkar Arvikar
Dec 1, 2025

डॉ.प्रियंका राठोड-मालेकर यांची माझी पहिली भेट 2021 मध्ये झाली. त्या क्षणी माझ्या मनात भय, काळजी आणि असंख्य प्रश्नांची गर्दी होती. पण त्यांच्या एका शांत हास्याने आणि विश्वास देणाऱ्या नजरेने माझ्या मनातील अंधार हलका होत गेला. ब्रेस्ट कॅन्सर हा शब्द ऐकला तरी माणूस हादरतो. पण त्या काळात ज्याच्या हातात आपण आपला विश्वास ठेवतो, ती व्यक्ती फक्त डॉक्टर नसून देवदूतासारखी वाटते — आणि माझ्यासाठी त्या देवदूत म्हणजे डॉ.प्रियंका राठोड-मालेकर त्यांनी दिलेली प्रत्येक माहिती, प्रत्येक सल्ला, औषधोपचारापेक्षा जास्त मनाला आधार देणारा असतो. त्यांच्या स्पष्टीकरणात उपचाराची शास्त्रशुद्धता असते, पण बोलण्यात मायेची उब असते. रुग्णाला फक्त आजार दिसत नाही, तर आयुष्य दिसावे — हे त्या नेहमी जाणून देतात. कधी मी कमकुवत पडलो, तर त्यांच्या एका वाक्यात ताकद मिळायची. कधी मन भरून यायचं, तर त्यांनीच धीर द्यायचा — “काळजी करू नका, आपण हे पार कराल.” ही शब्दच माझ्यासाठी औषधासारखे ठरले. आज मागे वळून पाहताना एकच जाणवतं — काही नाती रक्ताच्या नसतात, काही नाती विश्वासाच्या असतात… आणि माझं त्यांच्याशी नातं हे दुसऱ्या प्रकारचं आहे. डॉ.प्रियंका राठोड-मालेकर या माझ्यासाठी केवळ एक डॉक्टर नाहीत, तर आशा, धैर्य आणि जगण्याची प्रकाशरेखा आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे माझ्या आयुष्याला नवा आत्मविश्वास मिळाला.

Google Review
Mr Prashant.
Nov 7, 2025

Dr. Priyanka Rathod at MJ Hospital provides easily accessible and quick service with excellent treatment. The staff is friendly and supportive.

Deepti Toshniwal
Nov 7, 2025

It is very familiar with well advanced equipped hospital. Dr is Very good human being he knows very well pain of patient and relatives. Hospital staff is also very good.

Shabbir Maniyar
Nov 7, 2025

Mj hospita मुळे माझ्या खुप तब्येत सावरली. Mj hospital मध्ये खुप चांगल्या प्रकारे उपचार होतात तेथे एक चांगल्या प्रकारे डॉक्टर आणि पेशंटचं नातं तयार होतं MJ हॉस्पिटल एक चांगलं उत्कृष्ट उपचार करतं. धन्यवाद MJ Hospital

Google Review
Rameshwar Jamdare
Oct 23, 2025
?
Ask Question
AboutMyClinic
SmartSite created on AboutMyClinic.com
Site-Help | Disclaimer